Wednesday, August 20, 2025 03:48:27 PM
ऑनलाइन वापरकर्त्यांसाठी 25,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या IMPS व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार आहे. तर, या रकमेपर्यंतचे व्यवहार मोफत राहतील. हे शुल्क काही श्रेणींमध्ये लागू करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-14 12:17:39
1 ऑगस्टपासून देशभरात UPI, SBI क्रेडिट कार्ड आणि फास्टॅगशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा थेट सामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-07-31 21:02:20
UPI मुळे भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात आघाडीवर. IMF च्या अहवालानुसार, दरमहा कोट्यवधी व्यवहार. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारताची दमदार वाटचाल.
Avantika parab
2025-07-21 14:13:09
नॅशनल सायबर क्राइम पोर्टलने एका पेट्रोल पंप मालकाचे खाते ब्लॉक केले आहे. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी पेट्रोल पंप मालकाच्या बँक खात्यात फसवे व्यवहार केले होते.
2025-05-05 17:55:12
सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे 10 मेपासून नागपूरमधील सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही, विदर्भ डीलर्स असोसिएशनचा निर्णय.
JM
2025-05-04 08:23:38
आधीच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच क्रेडिट कार्डाचा खूप जास्त वापर केल्यामुळे वस्तू अधिकच महाग पडत आहेत. यामुळे आपण कमवत असलेला पैसा कुठे निघून जातो आहे, हे अनेकदा लक्षात येत नाही.
2025-04-08 13:37:03
सायबर गुन्हेगार आता फसवणूकीसाठी नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. सध्या बाजारात गूगल पे आणि फोन पे सारखी हुबेहुब दिसणारी फर्जी अॅप्स उपलब्ध आहेत.
Gouspak Patel
2025-04-06 18:24:53
BHIM 3.0 ची अंमलबजावणी अनेक टप्प्यात होईल, जी एप्रिल 2025 पर्यंत पूर्णपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
2025-03-27 16:07:04
देशभरातील यूपीआय सिस्टम अचानक डाऊन झालं. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. या संदर्भात NPCI ने ट्विट करत अपडेट दिले आहेत.
2025-03-26 21:38:20
UPI डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे NPCI नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.
2025-03-20 17:57:36
UPI द्वारे होणारे बहुतेक डिजिटल फसवणूक पुल ट्रान्झॅक्शन्सद्वारे केले जातात. आता एनपीसीआय हे वैशिष्ट्य काढून टाकून फसवणूक कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
2025-03-19 17:29:58
दिन
घन्टा
मिनेट